15 august independence day speech in Marathi स्वतंत्र दिवस भाषण मराठी

15 august independence day speech – नमस्कार मित्रांनो आज आपण येथे आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत. व आपल्याला सर्वांना माहिती तर आहे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून कित्येक स्वतंत्र सैनिकांनी आपले जीवन अर्पण केले. महात्मा गांधी, पंडित नेहरू, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग , राजगुरू, सुखदेव , झाशीची राणी आणि लक्ष्मीबाई अनेक वीरांनी आपला भारत देश स्वतंत्र व्हावा म्हणुन बलिदान दिले. त्यांच्या मुळे आज आपण स्वतंत्रपणे श्वास घेत आहोत.

15 ऑगस्टला दिल्लीतील लाल किल्ल्यावरती आपल्या देशाचे पंतप्रधान आपला ध्वज फडकवतात. आणि आपल्या देशातल्या देशवासियांना अहवान करतात क देशभर जेवढे शाळा, महाविद्यालये , कार्यालये , आणि सार्वजनिक ठिकाणी ध्वजारोहण व सांस्कृतिक कार्यक्रम , देशभक्तिपर गीते आणि देशाच्या गौरवाची गाथा हे सर्व कार्यक्रम आयोजित केले जातात

तिरंगा ध्वजाची रंग, वैशिष्ट्ये, संदेश .

१ . केशरी [ वरचा रंग ]

• ह्या रंगाचे वैशिष्ट्ये असे आहे की अर्थ : धैर्य बलिदान आणि त्यागाचे प्रतिक.

• हा रंग आपल्याला असा संदेश देतो की आपण आपल्या देशासाठी कोणतेही काम प्रामाणिकपणे केले पाहिजे.

२ . पांढरा [ मध्य रंग ]

• हा रंग आपल्याला असे वैशिष्ट्ये सांगतो की अर्थ : सत्य‌ , शांती‌ , व पवित्रतेचे प्रतिक.

• हा रंग आपल्याला असा संदेश देतो की आपल्या देशात प्रामाणिकता, एकता, बंधु भाव हा आपल्या देशात राहिला पाहिजे.

३ . हिरवा [ खालचा रंग ]

• हा रंग असं सांगतो की हिरवा रंग व निसर्गाचे प्रतिक

• हा रंग आपल्याला हे सांगतो की आपला देश कृषीप्रधान आहे याचे रंग घडवतो.

पुढच्या काही वर्षात आपण लोकसंख्येच्या बाबतीत चीनला मागे टाकणार आहोत. म्हणून मी आपल्या देशात सामाजिक समस्या , गरिबी , निरक्षरता , दहशतवाद अजुनही मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे ? तर आपला देश महान आहे . कारण “वसुधैव कुटुंबकम” अर्थात संपूर्ण जग एक कुटुंब आहे. अशी संस्कृती असणारा आपला देश आहे .

15 august independence day speech

पहिल्याच प्रयत्नात मंगळ ग्रहावर पोहोचणारा भारत हा एकमेव देश आहे . एक तो दिवस होता जेव्हा १९६३ मध्ये आपले पहिले रॉकेट एका सायकली वर आणण्यात आले होते. आणि आता आज तिच indian Space organisation म्हणजेच ISRO जगातील सर्वात यशस्वी अंतराळ संस्थांपैकी एक आहे ‌.

marathiessayonline हा एक दर्जेदार मराठी ब्लॉग आहे जिथे तुम्हाला निबंध, भाषणे, महान व्यक्तींची जीवनचरित्रे आणि विविध विषयांवरील माहिती लेख वाचायला मिळतात. आमचा उद्देश वाचकांना दर्जेदार, सोप्या आणि उपयुक्त मराठी लेखनसामग्री एका ठिकाणी उपलब्ध करून देणे हा आहे.