My Mother Essay In Marathi – माझी आई मराठी निबंध

My Mother Essay In Marathi

प्रस्तावना My Mother Essay In Marathi – या जगात प्रत्येक अशे नाते असतात कि ज्याला वेगळी उब आणि गोडी असते. पण ‘आई’ ची तुलना कोणत्याही नात्याशी किंवा कोणत्याच गोष्टीशी करता येत नाही. आपली आई म्हणजे त्याग, सेवा, प्रेम, व निःस्वार्थ भावना याचे मूर्त स्वरूप आहे. मी आईला प्रेमाने “देवाघरची आंबी” असे म्हणतो. कारण माझ्या आईचे […]

Savitribai Phule Essay In Marathi – स्त्री शिक्षणाची जननी – सावित्रीबाई फुले

Savitribai Phule Essay In Marathi

प्रस्तावना Savitribai Phule Essay In Marathi – आपल्या भारतीय समाजामध्ये स्त्री-पुरुष समानता हा विचार जरी सर्वमान्य झाला असेल तरीसुद्धा त्याची पायाभरणी १९व्या शतकात दूरदृष्टी असलेल्या समाजसुधारकांनी केली. त्या अग्रगण्यांमध्ये सावित्रीबाई फुले हे नाव देखील खूप सर्वोच्च आहे. स्त्रीशिक्षणाची बीजे पेरून आपल्या भारत देशाच्या समाजात क्रांती घडवणाऱ्या, जातिव्यवस्तेच्या जाळ्यात अडकलेल्या लोकांना एक नवा प्रकाश देण्याऱ्या सावित्रीबाई […]

Mahatma Gandhi Marathi Essay – महात्मा गांधी मराठी निबंध

Mahatma Gandhi Marathi Essay

प्रस्तावना Mahatma Gandhi Marathi Essay – महात्मा गांधी आपल्या भारताचे राष्ट्रपिता यामुळे संपूर्ण जग भरात आदराने ओळखले जातात. महात्मा गांधी यांचे संपूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे होते. त्यांनी मानवासाठी सत्य, अहिंसा, साधेपणा, नैतिकतेचा या चार गोष्टींचा आदर्श उभा केला. महात्मा गांधीजींनी केवळ आपल्या भारत देशाच्या स्वतंत्र लढ्याला नवे वळण दिले पण त्याच बरोबर अन्यायाविरुद्ध […]

My School Essay in Marathi – माझी शाळा निबंध मराठी

My School Essay – ‘ ही आवडते मज मनापासूनि शाळा लाविते लळा जसा माऊली बाळा ‘ शाळेत मुले खऱ्या अर्थाने घडवली जातात. शाळा हे संस्कारांचे केंद्रस्थान आहे. मुलाला खेळायला, नाचायला, हसायला हीच शाळा शिकवते. शाळेतील गुरुजीही मुलांना हासून, हसवून गोष्टी सांगून ज्ञान देत असतात. मला माझी शाळा खूप आवडते – i like my school because […]

Pani Adva Pani Jirva Essay In Marathi – पाणी अडवा पाणी जिरवा मराठी निबंध

Pani adva pani jirva essay in marathi

प्रस्तावना Pani adva pani jirva essay in marathi हवा पाणी हि निसर्गाने मानवाला दिलेली मुक्त देणगी आहे. पाणी जीवनावश्यक असल्यामुळे पाण्याच्या टांचाईची समस्या सोडवण्याला अग्रक्रम द्यावा लागतो. खेड्यापाड्यांतून हि समस्या फारच बिकट आहे.शहरात ठराविक वेळी पाणी येत असेल,तर सर्व व्यवहार झटपट उरकून पाणी भरून ठेवता येते. पण खेड्यापाड्यातील लोकांना घडाभर पाण्यासाठी मौलोंमैल चालत जावे लागते. […]

My Favorite Festival Diwali Essay Marathi 2025 – माझा आवडता सण दिवाळी मराठी निबंध

प्रस्तावना दिवाळी आली फक्त एवढेच दोन शब्द ऐकले का आपल्याला किती आनंद होतो याविषयी वेगवेगळे विचार येत मन अगदी उत्साही होऊन जाते. दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण व सणांचा मेळावा यामध्ये वसुबारस,धनत्रयोदशी,बालप्रतिपदा,दीपावली पाडवा भाऊबीज असे अनेक सण एकत्र येऊन हे दीपावलीचे पर्व बनते.दिवाळी किंवा दीपावली या नावाने आपण या सणाला संबोधतो. असा वर्षातून एकदाच येणारा सर्वांच्या […]